Tadoba Andhari Tiger Reserve: वन्यजीव प्रेमींसाठी खुशखबर... ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन सुरु

Continues below advertisement

वन्यजीव प्रेमींसाठी खुशखबर... चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन आजपासून पर्यंटकांसाठी खुला करण्यात आला आहे.जवळपास 6 महिने हा झोन पर्यटकांसाठी बंद होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पर्यटकांना कोरोना नियमांचं पालन करणं अनिर्वाय असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram