Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?
Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?
हे ही वाचा....
"जरं एखाद्यावर आरोप करायचे असतील तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. पण आतापर्यंत कोणतीही पुरावे यांनी दिलेले नाहीत. मारकडवाडीमध्ये जी चाचणी करणार होतात त्याची क्रेडिबिलीटी काय होती? Evm वर ज्याला मतदान केलं त्यालाच बॅलेटवर मतदान केलं गेलं याची काय खात्री? लोकांचा प्रशासनावर विश्वास नाही असं नाहीये. जर प्रशासनावर विश्वास नसता तर बांगलदेश सारखी परिस्थिती झाली असती", असं सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले. ते सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. कुमार आशीर्वाद म्हणाले, जरं ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतः असं मतदान घेता येणार नाही. पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येतं नाही. सर्व लोकांवर गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार नाहीयेत. काही दिवसांनी नायब तहसीलदार, तहसीलदार हे मारकडवाडीमध्ये जाऊन लोकांचे प्रबोधन करतील. जरं कोणी अफ़वा पसरवण्याचे कामे करणार असेल तर त्या विरोधात आम्ही करू. आज जरं असं काही झालं असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करू.