CAA Protest Rally | मिठाई वाटून नागरिकत्व कायद्याचा निषेध | ABP Majha
नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाविरोधात राज्यभर आंदोलनं करण्यात आली आणि या आंदोलनाचं केंद्रबिंदू होतं मुंबईतलं ऑगस्ट क्रांती मैदान... डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, मुस्लिम संघटना आणि सेलिब्रिटींसह वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनात सहभागी झाले होते..