Swatantrya Veer Savarkar Teaser : 'गांधीजी वाईट नव्हते, पण…' रणदीप हुड्डाच्या चित्रपटाचा टीझर

“गांधीजी वाईट नव्हते, पण…” रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्याबरोबरच याचं दिग्दर्शनही रणदीपने केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola