Swapna Patkar : पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर यांची चौकशी, राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार?
Swapna Patkar : स्वप्ना पाटकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकरांची चौकशी करण्यात आला. स्वप्ना पाटकरांचे संजय राऊतांवर धमकीचे आरोप करण्यात आली आहे. आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीनंतर संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ED ED Sanjay Raut Shiv Sena ABP Maza MARATHI NEWS