Nashik : स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,नाशिक लोकसभा जागेवर महायुतीत हालचाली
Continues below advertisement
Nashik : स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नाशिक लोकसभा जागेवर महायुतीत हालचाली
शांतिगिरी महाराजांनी वर्षावर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा, शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याने या भेटीनंतर चर्चांना उधाण.
Continues below advertisement