Beed : रुद्रवार दाम्पत्याची हत्या की आत्महत्या? बीडमधील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

Continues below advertisement

बालाजी भारत रुद्रवार (वय 32 वर्ष) आणि आरती बालाजी रुद्रवार (वय 30 वर्ष) अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत.  बालाजी हा अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाला होता. दरम्यान बुधवारी (7 एप्रिल) सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram