Suspicious Boat Raigad : रायगडमध्ये 2 संशयास्पद बोटी आढळल्यानंतर मुंबईत नाकाबंदी

Continues below advertisement

Suspicious Boat Raigad : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटी सापडल्यानं खळबळ उडालीय. बोटीमध्ये एके-४७ रायफल्स आणि काडतुसं सापडली आहेत. तर खबरदारी म्हणून एटीएसकडून दहशतवादी कनेक्शनबाबत तपास सुरु करण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram