
Deepak Kesarkar : आमच्या व्हिपचं पालन न केल्यास ठाकरेंसोबतच्या 15 आमदारांचं निलंबन
Continues below advertisement
शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना गर्भीत इशारा दिलाय...आमच्या व्हिपचं पालन न केल्यास ठाकरेंसोबतच्या १५ आमदारांचं निलंबन होऊ शकतं असं केसरकर म्हणालेत. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय..
Continues below advertisement