Suspended MLA : 12 आमदारांबाबत उद्या पुन्हा सुनावणी, आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं युक्तिवाद
Continues below advertisement
12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे..आज महाराष्ट्र सरकारनं आपला युक्तिवाद पूर्ण केला. या आधीच्या कारवाया, इतिहासातले दाखले, सभागृहाचा घटनात्मक अधिकार यावर महाराष्ट्र सरकारनं आपली बाजू मांडलीय. आमदारांचं वर्तन अयोग्य कसं होतं हे सांगत महाराष्ट्र सरकारनं कारवाईचं समर्थनही केलंय.
Continues below advertisement