Maharashtra : भाजपच्या 12 निलंबित आमदार प्रकरणी आज विधानभवनात सुनावणी

Continues below advertisement

भाजपच्या 12 निलंबित आमदारप्रकरणी आज विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या पुढे सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे..यात भाजपच्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram