Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस गृहखात्याला कलंक, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल ABP Majha

Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस गृहखात्याला कलंक, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल ABP Majha

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. गृहमंत्री फडणवीस सध्या खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत.. ते गृहखात्याला लागलेला कलंक आहेत, अशी टीका अंधारे यांनी केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola