Sushma Andhare : Devendra Fadnavis, Kapil Patil यांच्यावर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप
"देवेंद्र फडणवीस चाणक्य नाही, त्यांनी माणसं संपवली"; अंधारेंचा निशाणा, कपिल पाटलांनाही इशारा
भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी सायंकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडों कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.या वेळी सुषमा अंधेरे यांनी भाजपा सह शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. तसेच खासदार कपिल पाटील यांचा समाचार घेत त्यांनी सांगितले की)) महाप्रबोधन यात्रेत कपिल पाटील यांचा स्पेशल बनवणार आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या.