Shambhuraj Desai:कुठल्याही चौकशीला तयार Dada Bhuse आणि शंभूराज देसाई यांचं अंधारेंना प्रत्युत्तर

Sushma Andhare Vs Shambhuraj Desai : 
ललित पाटील प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी दादा भुसे आणि शंभूराज देसाईंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय.. तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं प्रत्युत्तर भुसे आणि शंभूराज देसाईंनी दिलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola