Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा आमदार Sanjay Sirsath यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आलाय. ही लढाई आर्थिक लाभासाठी नाही तर सन्मानाची लढाई आहे अशी प्रतिक्रिया अंधारेंनी दिलीये.. महिलांबद्दल अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला चाप बसायला हवा असं त्या म्हणाल्यात..
Tags :
Shiv Sena MLA Shivajinagar Court Sanjay Shirsat Sushma Andhare Thackeray Group Damages Claim Financial Benefit Honor Battle