Sushma Andhare : गुणवत्ता असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा - सुषमा अंधारे
abp majha web team
Updated at:
11 Jan 2024 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare : गुणवत्ता असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा - सुषमा अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये गुणवत्ता सिद्ध करायला सांगावे, घराणेशाही संपवली वक्तव्यावरून सुषमा अंधारेंची टीका