Sushma Andhare on Devendra Fadnavis : सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला
Sushma Andhare on Devendra Fadnavis : सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चीतपट केलंय, एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशावरुन फेसबूक पोस्ट करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला.