Sanjay Shirsat On Sushma Andhare : सुषमा अंधारे मोठ्या अॅक्टर आहेत - संजय शिरसाट
Continues below advertisement
सुषमा अंधारे मोठ्या अॅक्टर आहेत. त्यांच्यावर बोलणार नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे. सुषमा अंधारे यांच्या संदर्भात भाष्य करताना अशी प्रतिक्रीया संजय शिरसाट यांनी दिलीय..
Continues below advertisement