NCP Leaders on Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अजितदादांवरील टीकेला राष्ट्रवादी नेत्यांकडून उत्तर

Continues below advertisement

सुषमा अंधारेंकडून अजित पवारांची शरद पवारांकडे तक्रार, 'माझ्याविरोधात अश्लाघ्य बोललं गेलं त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात बोलायला हवं होतं,' सुषमा अंधारेंचं विधान.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram