Sushma Andhare On Sassoon Hospital : पल्लवी सापळेंची नेमणूक रद्द झाली पाहिजे : सुषमा अंधारे

Continues below advertisement

Nana Patole on Ajit Pawar : ब्रम्हदेव नाही...जनत मतदान करते, नाना पटोले अजितदादांवर कडाडले

लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही असं अजित पवार म्हणालेत.. 
काल राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय..
यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी जातीय आणि धार्मिक आधारावर मतदान झाल्याचंही अजित पवार म्हणालेत..
अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी टोला मारलाय... अजित पवारांना देवाची आठवण झाली म्हणजे तडीपारी नक्की आहे असं पटोले म्हणालेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram