Sushma Andhare on Ajit Pawar : सुषमा अंधारेंची शरद पवारांकडे तक्रार, म्हणाल्या...
सुषमा अंधारेंकडून अजित पवारांची शरद पवारांकडे तक्रार, 'माझ्याविरोधात अश्लाघ्य बोललं गेलं त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात बोलायला हवं होतं,' सुषमा अंधारेंचं विधान.