Sushma Andhare on Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी 48 तासांत 'मातोश्री'वर यावं : अंधारे

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याची ताकद असेल तर, बावनकुळेंनी ४८ तासांत 'मातोश्री'वर यावं, असं आव्हान सुषमा अंधारेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना दिलंय.. ठाण्यातील महाविकास आघाडीच्या जनप्रक्षोभ मोर्चातून अंधारेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram