Sushma Andhare : ईडीचा गैरवापर थांबला नाही तर ईडीविरोधात जेल भरो आंदोलन करणार, सुषमा अंधारेंचा इशारा
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 03:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईडीचा गैरवापर यापुढे थांबला नाही तर ईडीविरोधात जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलाय..(( जेलभरो आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं... तसेच तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधी पक्षांनी लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप उत्तर दिलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.