Sushma Andhare : 'सोमय्या ईडीचे कर्मचारी आहेत का?' - सुषमा अंधारेंचा सवाल
Continues below advertisement
ईडीचा गैरवापर यापुढे थांबला नाही तर ईडीविरोधात जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलाय. जेलभरो आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं... तसेच तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधी पक्षांनी लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप उत्तर दिलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं..
Continues below advertisement
Tags :
Prime Minister Narendra Modi Letter Warning ED Jail Bharo Movement Thackeray Group Leader Sushma Andhare Misuse Anti-ED