Sushilkumar Shinde Exclusive Interview : Congress चं नेतृ्त्व नव्या पिढीकडे देताना चूक झाली
तरुणांच्या हाती सूत्रं देणं काँग्रेसला महागात, सुशीलकुमार शिंदेंचं विधान, शिंदे यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह आणि स्फोटक मुलाखत. 10 वर्षांच्या सत्तेमुळे आम्ही गाफील राहिलो. सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य
Tags :
Congress Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Rahul Gandhi Marathi News ABP Maza Priyanka Gandhi Sushilkumar Shinde Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv