Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व प्रश्नांना एकच उत्तर 'नो कॉमेंट'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेल्या टिळक पुरस्कार संदर्भात टिळक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदेंचा बोलण्यास नकार. सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व प्रश्नांना एकच उत्तर 'नो कॉमेंट'. कार्यक्रमाला हजेरी लावणार का, याबद्दल देखील शिंदेचे कोणतेही भाष्य नाही
Tags :
Prime Minister Narendra Modi Program Announcement Tilak Award Tilak Trust Trustee Sushilkumar Shinde