Sushil kumar Shinde on Savarkar : सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रात सावरकरांच्या कार्याचा गौरव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी, त्यांच्या वाढदिवशी 'फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स' हे राजकी आत्मचरित्र प्रकाशित केलं.. त्यांच्या या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती करण्यात आली आहे.. वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता संपवणं आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात करण्यात आलाय.. शिंदेंंच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे.
सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रात सावरकरांच्या कार्याचा गौरव
'स्वातंत्र्यवीर सावरकर हे तत्वज्ञ आणि विज्ञानवादी' सुशीलकुमार शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी!
राहुल गांधींची वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका
सावरकरांचे स्पृश्य-अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न - शिंदे