
Sushantsingh Rajput ED Special Report: सुशांत- दिशाची फाईल पुन्हा ओपन होणार? ABP Majha
Continues below advertisement
मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केलाय.. सुशांतसिंह प्रकरणाचीही फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय.. त्यांनी ट्विट करत हा मोठा गौप्यस्फोट केलाय..यासंदर्भात उद्या ११ वाजता नारायण राणे पत्रकार परिषद घेणार आहेत..
Continues below advertisement