Suresh Khade यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद, आईची विशेष प्रतिक्रिया

Suresh Khade : मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली, पेड या त्यांच्या मुळगावी फटाक्यांच्या आतषबाजीसह घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. तर सुरेश खाडेंच्या आईशीही खास बातचित केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola