CoWin Registration : कोविन अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लस, वॉक इन सिस्टिम बंद करणार : सुरेश काकाणी PC

मुंबई : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी, 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. बुधवारी जवळपास 1 कोटींहून अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola