ABP News

Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धस

Continues below advertisement

Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धस
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झालेत, दरम्यान या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप मोकाटच आहे... या प्रकरणात
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील... अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलीये... धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा हल्लाबोलही सुरेश धस यांनी केलाय.. 
देशमुख हत्येप्रकरणी दोन महिन्यातील तपासावर आमदार सुरेश धस समाधानी,  मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपली नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांची असल्याचा दावा, मुंडेना बॉडीगार्ड न घेता गावात एकटं  फिरण्याचं आव्हान  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram