Suresh Dhas On Santosh Deshmukh Case:धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यायला पाहिजे होती : धस
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यायला पाहिजे होती : धस
संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा डाव रचला जात असल्याचा हल्लाबोल सुरेश धस यांनी केलाय.