Suresh Dhas on Santosh Deshmukh : छोटा आका आत गेला; वाल्मिक कराड प्रमुख सुत्रधार - सुरेश धस

Continues below advertisement

Suresh Dhas on Santosh Deshmukh : छोटा आका आत गेला; वाल्मिक कराड प्रमुख सुत्रधार - सुरेश धस 

हेही वाचा : 

छत्रपती संभाजीनगर क्रीडा अपहार (Chhatrapati Sambhajinagar Fraud) प्रकरणामधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बँक खात्यातील ही रक्कम दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या खात्यांत वळती करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात आता आता विविध प्रकार समोर येत आहे. संबंधित आरोपीने शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती, तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयूव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे, हर्षकुमार अनिल क्षीरसागर (रा. बीड बायपास) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो एसयूव्ही कार घेऊन फरार झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram