Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
सर्वपक्षीय नेते आम्ही राज्यपालांना भेटलो  धनंजय मुंडेंचा राजिनामा घ्यावा..  जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहू नये मुख्यमंत्र्यांनाही या बाबतीत भेटणार आहे जी वस्तुस्थिती सांगणार.. ते ग्रहखात्याचे प्रमुख आहेत.. त्यांना माहित असेल  अजित पवारांसोबत मी काम केलं आहे.. मी दिलगिरी व्यक्त करोत..   ऑन भुजबळ  भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे, पवारांसोबत काम केलय. ते मुरब्बी राजकारणी आहेत.. ते नाही म्हणाले म्हणजे त्याचा अर्थ काय ते ओळखून घ्या  ऑन निलेश घायवळ माझं आणि त्यांचं फोनवरुन बोलणं झालं नाही  निलेश घायवण यांच्यासोबत राम शिंदे यांच्यासोबत पण आहेत  ऑन बावनकुळे बावनकुळेंच्या पुढे जाणारा नाही हे प्रकरण जिव्हाळ्याचे असल्याने बोलतोय. उद्या ते मला वेळ देणार आहेत..   ऑन बिक्कड  वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे सोबत आहेत बिक्कड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस अशांनी मला शिकवण्यातची गरज नाही ते कोणत्या पक्षाचं काम करतात हे मला माहित नाही मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्ड चेक करावं.. मी ज्या तारखा सांगितल्या तेव्हा हे लोक तिथेच होते हे स्पष्ट होईल सातपुडावरतीच बैठक झाली होती..  -------------------------  सुरेश धस कॉमन मागणी केली आहे छत्रपती संभाजी राजे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, बीडचे खासदार व आमदार आम्ही सर्व जण गेलो होतो सर्वांची मागणी एकच होती, या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा हीच टीम प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटत राजीनाम्याची मागणी करणार आहेत त्यांच्या कडे गृह खाते आहे आम्ही छोट्या माणसांनी सांगायची गरज नाही, आमची लायकी नाही  ऑन अजित पवार त्यांच्या सोबत मी फार काळ काम केले आहे अधिकार वाणीने मी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता एक नैतिक जबाबदारी म्हणून अरे तुरेची भाषा करायला नको होती मी दिलगिरी व्यक्त करतो  ऑन भुजबळ भुजबळ साहेबांचे हे स्टेटमेंट तुम्ही ओळखून घ्या ते नाही म्हणाले की होय वंजारी समाजाच्या ९० टक्के लोकांना हे पटलेले नाही गँग्ज ऑफ वासेपूर यांचा त्रासहे मुकादमांना झाला आहे त्यामुळे वंजारी समाजाचे मुकादम त्रासलेले आहेत  ऑन घायवळ फोटो माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत त्यांच्या सोबत माझे संभाषण झालेले नाहीत राम शिंदे सोबत त्यांचे फोटो आहेत वर्षावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत एका लग्नात माझ्यासोबत त्यांनी फोटो काढला आहे इतर माझे काही संभाषण नाही  ऑन बावनकुळे त्यांनी सांगितल्यानंतर मी पुढे जाणारा कार्यकर्ता नाही मी प्रकरणावर हृदयापासून बोलत आहेत इतर कुठल्याही विषयावर मी बोलत नाही उद्या बावनकुळे यांची भेट घेणार आहे  ऑन बिकड आरोप माझी माध्यमांना विनंती आहे कदाचित हा सहआरोपी होऊ शकतो आरोपी त्याने सांभाळले आहेत आज किंवा उद्या हा बिकड आत जाऊ शकतो ज्यांचा रेकॉर्ड आहे, त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही माझ्यासोबत फोटो असेल तर प्रसिद्ध करा याचा अर्थ आम्ही तेवढे जवळ नाहीत, जेवढ्या जवळ हे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या जवळ आहेत  ऑन बिकड आरोप यामध्ये पक्ष राहिलेला नाही रेकॉर्ड चेक करावे लागेल मी सांगितल्या तारखेला हे तिथे दिसतील १९ जून २०२४मध्ये सातपुडा बंगल्यावर बैठक झाली त्या बैठकीत हा नितीन बिकड होता ओम साई राम कंपनी कुणाकडे आहे, ते तपासा   आॅन पंकजा मुंडे  संतोष देशमुख बुथ प्रमुख होता त्यांचा त्यांच्याकडे जायला काय हरकत होती  भाजपचाच बूथ प्रमुख होता तो  आज राज्यपालांची भेट घेतली तो काॅमन प्रोग्राम होता  संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला  स्वपक्षाची कुठेही नाराजी नाही आहे  सार्वजनिक वक्तव्य करत नाही आहे मी कुठे करत आहे  बावनकुळे यांच्यासोबत बोलणार आहे मी उद्या, मात्र संतोष देशमुखबद्दल बोलणं थांबवणार नाही  अजित दादांवर काय टीका केली, त्यांना लागायचं काय कारण आहे  माझ्याकडून अनवधानाने एक शब्द अरे तुरे केला तो शब्द परत घेतलाय  अजित दादांवर माझा हक्क आहे अरे तुरे बोलण्याचा

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola