Surekha Punekar : प्रवीण दरेकरांनी माफी मागितली नाही, तर त्रास होईल : सुरेखा पुणेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना प्रवीण दरेकरांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलं आहे. प्रवीण दरेकरांनी माफी मागितली नाही, तर त्रास होईल असा इशारा सुरेशा पुणेकरांनी दिला आहे