Surat Loksabha Election : सुरत लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार बिनविरोध विजयी
Continues below advertisement
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने पहिला विजय नोंदवलाय. सुरत लोकसभेच्या जागेवर भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झालेत. कॉंग्रेस उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालाय. इतर अपक्ष उमेदवारांनीही आपापले अर्ज मागे घेतले.
Continues below advertisement