Suraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलं
Continues below advertisement
Suraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलं
बिग बॉस 5 चा विजेता सुरज चव्हाण आजही तो डोंगरात फिरतो. बारामती तालुक्यातील मोढवे हे सुरजचे गाव आहे. याच गावात सुरज हा रिल्स काढायचा. ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी रिल्स काढायचा त्या ठिकाणी सुरज फिरायला जातो. गावाकडे आल्यानंतर त्याला बरं वाटतं असं सुरज चव्हाण यांनी सांगितलं होतं. ज्या ठिकाणी सुरज चव्हाण रिल्स काढायचा त्या ठिकाणी जाऊन त्याच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.
Continues below advertisement