Majha Impact : Corona काळातील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळे प्रयत्न करणार

Continues below advertisement

 कोरोना काळात किरकोळ गुन्हे नोंद झाल्यामुळे राज्यातील अनेक तरुण विद्यार्थ्यांच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येताहेत. कालच एबीपी माझानं सोलापुरातील राकेश कुरापाटी या तरुणाची व्यथा दाखवली. त्याचीच दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी चर्चा करणार आहेत. यावेळी सुप्रिया सुळे कोरोना काळातील विद्यार्थ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram