NCP अध्यक्ष पदासाठी Supriya Sule यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
Continues below advertisement
NCP अध्यक्ष पदासाठी Supriya Sule यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यकाळ पूर्ण न करता राजीनामा दिल्यास राष्ट्रवादीच्या घटनेत अध्यक्ष निवडीसंदर्भात तरतूद करण्यात आलेय.. राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रवादीच्या घटनेनुसार केंद्रीय निवडणूक समितीला अध्यक्षपदासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तसंच प्रभारी अध्यक्ष नियुक्त करण्याचाही समितीला अधिकार असल्याचं घटनेत नमूद केलंय.
Continues below advertisement