Supriya Sule Tweet : गृहमंत्र्यांनी खात्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं,महिलांवरील अत्याचार वाढले
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील या घटनेवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय
Continues below advertisement