Sambhaji Bhide : परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली... सुप्रिया सुळेंची कवितेतून टीका
संभाजी भिंडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा निशाणा, मी लावतो टिळा, तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली, सुप्रिया सुळेंचं हेरंब कुलकर्णींच्या कवीतेतुन ट्वीट करत टीकास्त्र