Supriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कन्हेरीच्या मारुती मंदिरात केला प्रचाराचा शुभारंभ. सभेत शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.