Supriya Sule Song Baramati : स्टेजवर जात सुप्रिया सुळेंनी कलाकारांसोबत गायलं गाणं
बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंनी अनेक गणेश मंडळांना भेट दिली..यावेळी एका मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या लावणी कार्यक्रमाचा सुप्रिया सुळेंनी आनंद लुटला,,खास महिलांसाठी लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते..कार्यक्रमादरम्यान स्टेजवर जात सुप्रिया सुळेंनी कलाकारांसोबत गाणंही गायलं