Supriya Sule : शेतकऱ्यांसाठी न्याय मागतो म्हणून आमचं निलंबन,सरकारकडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
Supriya Sule : शेतकऱ्यांसाठी न्याय मागतो म्हणून आमचं निलंबन,सरकारकडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान-सुळे
शेतकऱ्यांसाठी न्याय मागतो म्हणून आमचं निलंबन- सुप्रिया सुळे --------- या सरकारकडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान-सुप्रिया सुळे ---------- महाराष्ट्रातील सरकारचं पक्ष फोडा, घर फोडा, एवढंच काम-सुळे --------- जागावाटपासंदर्भात पुढील आठवड्यात चर्चा-सुळे
Continues below advertisement