Supriya Sule | मोकळी भांडीच जास्त आवाज करतात, सुप्रिया सुळेंचा विरोधकांना टोला
जी मोकळी भांडी असतात ती जास्त आवाज करतात.. भरलेलं भांड कधी आवाज करत नाही.. या शब्दात सुप्रिया सुळेंनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधक म्हणतात 2 महिन्यांनी सरकार पडेल पण आम्ही जाणार नाही लवकर.. आणि पडलं तर बघू काय करायचं आशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आज इंदापुरात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे बोलत होत्या..