Supriya Sule On ED : बदला घेण्यासाठी जर यंत्रणांचा वापर होत असेल तर दुर्दैव आहे- सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
11 Mar 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे आहे. केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर होताना दिसतोय. मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे- सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रया