Supriya Sule | शिवशंकर पाटील यांनी दिलेली शिकवण हे आयुष्यभरासाठी खास गिफ्ट : सुप्रिया सुळे

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावमध्ये भक्तांनी येऊ नये असं संस्थानने आवाहन केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola