Supriya Sule on Election Result : MPमध्ये शिवराजसिंह चौहानांचं नेतृत्व, लाडली योजनेचा BJPला फायदा

Continues below advertisement

Supriya Sule on  Election Result : MPमध्ये शिवराजसिंह चौहानांचं नेतृत्व, लाडली योजनेचा BJPला फायदा

MP Election Results 2023 : लोकसभेची (Loksabha Election) सेमीफायनल पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडली. यामध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक लक्षणीय यश मध्य प्रदेशात (MP Election Results 2023) मिळालं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी बंडाळी केल्यानंतर काँग्रेस (Congress) सरकार उलथवून भाजपने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसणार का? काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेनं भाजपला कौल देताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram