Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, फडणवीसांनी चौकशी करावी
Continues below advertisement
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, फडणवीसांनी चौकशी करावी
लाडकी बहिण योजनेची साईट सुरू ठेवण्यास विरोधकांनी अडथळे आणल्याचा आरोप देवेंद्र फडणीस यांनी केला असल्याच्या बाबत सुप्रिया सुळे यांनी खुलासा करताना म्हटल आहे की देवेंद्र फडणीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनीयाची चौकशी करायला पाहिजे,त्यांना माहीत नाही हे कोणी केलं,रामकृष्ण हरी म्हणत सुप्रिया सुळे यांनी या विषयात अधिक बोलणे टाळले आहे
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement