Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांचं विधान बाळबोध - सुप्रिया सुळे
Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांचं विधान बाळबोध - सुप्रिया सुळे संसद भवन लोकशाहीचं मंदिर आहे, पंतप्रधान मोदीही संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होतात, काल संसदेचा ज्या पद्धतीनं उल्लेख झाला हे दुर्दैवी, अजित पवारांचं कालचं वक्तव्य मला बाळबोध वाटलं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.